Click Here...👇👇👇

भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर महानगर जिल्‍हाध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर यांची कार्यकारीणी जाहीर.

Bhairav Diwase

सरचिटणीसपदी सौ. शिला चव्‍हाण आणि सौ. प्रज्ञा बोरगमवार.
Bhairav Diwase. Nov 07, 2020
चंद्रपूर:- भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर महानगर जिल्‍हाध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर यांनी महिला मोर्चाची कार्यकारीणी जाहीर केली आहे. भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर महानगर जिल्‍हा  सरचिटणीसपदी सौ. शिला चव्‍हाण आणि सौ. प्रज्ञा बोरगमवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
 
कार्यकारीणीच्‍या उपाध्‍यक्षपदी सौ. चंद्रकला सोयाम, सौ. सुषमा नागोसे, सौ. प्रभा गुडधे, सौ. लिलावती रविदास, सौ. किरण भडके, सौ. मंजूश्री कासनगोट्टूवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. सचिवपदी सौ. मोनिशा महावत, सौ. कविता सरकार, सौ. वंदना राधारपवार, सौ. सिंधू राजगुरे, सौ. रेणुका घोडेस्‍वार, सौ. शुभांगी दिकोंडवार, सौ. रमीता यादव, सौ. मुन्‍नी निषाद, सौ. स्मिता रेभनकर, सौ. सिमा वनकर, सौ. शोभा यादव यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
 
कार्यकारीणीच्‍या सदस्‍यपदी सौ. रंजना उमाटे, सौ. राणी केवट, सौ. निशा समाजपती, सौ. सुलोचना कुळसंगे, सौ. उषा मेश्राम, सौ. सुमित्रा बोबडे, सौ. सुनंदा भेदोरकर, सायरा बानो, सौ. निगम सय्यद, सौ. ज्‍योती डहाके, सौ. पुनम गरडवा, सौ. मेघा जांभुळकर, सौ. साधना इटनकर, सौ. शालिनी निखोरे, सौ. संगीता क्षिरसागर, सौ. हर्षा देऊळकर, सौ. ज्‍योती उगेमुगे, सौ. चंदन इटनकर, सौ. ज्‍योती दिनगनलवार, नाज पठाण, सौ. माया बुरडकर, सौ. लता तुम्‍मेवार, सौ. माधुरी तुराणकर, सौ. नलिनी भावरकर, सौ. विजयालक्ष्‍मी कोटकर, सौ. भावना नागोसे, सौ. वनिता निब्रड, सौ. पुष्‍पा नागोसे, सौ. शितल इटनकर, सौ. वंदना संतोषवार, सौ. दिपाली डे, सौ. जया तिवारी, सौ. शालिनी बावणे, सौ. ज्‍योती पोटले, सौ. पुष्‍पा कुडे, सौ. रजनी मोहुर्ले, सौ. सपना नामपल्‍लीवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
 
नवनियुक्‍त पदाधिका-यांचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद कडू, विजय राऊत, खुशाल बोंडे, महानगर जिल्‍हा सरचिटणीस सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवि गुरनुले, भाजपा महिला मोर्चा ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्षा अल्‍का आत्राम, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, भाजपा मनपा गटनेता वसंत देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.