महाविकास आघाडीचे वंजारी यांना तब्बल 34 हजार 743 मतांची आघाडी.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Dec 03, 2020
नागपूर:- नागपूर पदवीधर मतदार संघ महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी 49 हजार 155 , भाजप संदीप जोशी 14 हजार 412, नितेश कराळे 18 हजार 663, अतुल खोब्रागडे 2 हजार 432, राहुल वानखेडे 1 हजार 104 , राजेंद्र भुतडा 627, सुनीता पाटील 45, अभिजित वंजारी यांना एकूण 34743 मतांची आघाडी मिळाली आहे.

नागपूर पदवीधर निवडणूक मध्ये भाजपा विरुद्ध कॉंग्रेस यांच्यात लढत होती. या मध्ये संदीप जोशी हे 34743 मतांनी पिछाडीवर आहे तर अभिजित वंजारी यांना एकूण 34743 मतांची आघाडी मिळाली आहे. नितेश कराळे हे 30492 मतांनी पिछाडीवर आहे