श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांना मास्क, सॅनिटायझर व फळ वाटप.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 08, 2020
बल्लारपूर:- आज दि.08/12/2020 रोजी बल्लारपूर तेली समाजबांधवांच्या माध्यमातून श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांना मास्क, सॅनिटायझर व फळवाटप करण्यात आले. तसेच हॉस्पिटल कर्मचाऱ्यांकरिता 5 लिटर सॅनिटायझर देण्यात आले.
        यावेळी आशिष देवतळे, मनोज बेले, संजय कोपरकर, उमेश कुंडले, कमलेश कोटरंगे, श्री बुटले,डॉ.आनंद बावणे, मंगेश झाडे, हरिदास आंबेडकर, भाऊसाहेब येगिणवार, सुरेश हजारे, लोमेश वैरागडे,धर्मेश लोहकरे, पीयूष मेश्राम, प्रेम भगत, अभिषेक सातोकर यांची उपस्थिती होती