घुग्घुस येथे युवासेनेच्या वतिने महापरिनिर्वाणदिनी अभिवादन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.     Dec 06, 2020
चंद्रपूर:- घुग्घुस युवासेनेच्या वतिने महापरिणीर्वान दिनी ग्रामपंचायत कार्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

      यावेळी युवासेना तालुकाप्रमुख हेमराज भाऊ बावणे, युवासेना नेते महेश शेंडे, चेतन बोबडे कोमल ठाकरे, सुरज चिकनकर, निखिल मोहीतकर, अमित बोबडे, व समस्त युवा सैनिक उपस्थित होते.