जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगाराला जिल्ह्यात रोजगार देण्यात यावा. शिव कामगार सेनेची मागणी.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- चंद्रपुर जिल्ह्यात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार जिल्ह्य बाहेर जाऊन रोजगार कराव लागत आहे व कितेक बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात यावा असी मागणी शिवसेना भारतीय कामगार संघटना वाहतूक विभाग जिल्हा अध्यक्ष रब्बानी चिस्ती केली, 
 चंद्रपुर संपूर्ण जिला मध्ये असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना जिल्ह्यातीलत स्थानिक लोकांना रोजगार करण्यास दुसऱ्या राज्यात जाव लागत आहे. आपल्या जिल्हयातील रोजगार युवकांना आपल्यात जिल्यातील बेरोजगार बनून दारोदार जाव लागत आहे. व कुठलेही रोजगार उपलब्द नाही आहे. 


       जिल्यात कितेक कंपन्या मध्ये वर्कर हे बाहेरील राज्यातील आहे व आपल्यास जिल्यात कंपनी मध्ये युवकांना बेरोजगार फिरा लागत आहे . शिव सेना भारतीय कामगार संघटना वाहतूक विभाग जिला चंद्रपुर तर्फ आपल्यात जिल्हयातील बेरोजगार युवकांना लवकरात लवकर रोजगार देण्यात यावा चंद्रपुर कोलमाइन येथे जास्त प्रमाणात बाहेर राज्यातील कामगार काम करत आहे . चंद्रपुर जिल्यात कित्येक शिकलेले सुशिक्षित तरुण वर्ग आहे . यात रोजगार का नाही.