घटनाकाराला सिंगडझरी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील सिंगडझरी गावात संघमित्रा बौध्द नगर कमिटी च्या वतीने छोटेखानी शासनाच्या नियमाचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.त्याचप्रसंगी बालाजी लोंणारे अध्यक्ष, उज्वला गेडाम ग्रा. प. उपसरपंच, सुनीता मेश्राम, अनिता मेश्राम, दर्शना रामटेके, मालाबाई रामटेके, कविता बन्सोड, संजय मेश्राम, संजय बन्सोड, मंताबाई रंगारी, खेमदेव मेश्राम , हिवचंद रामटेके व समस्त बौद्ध उपासक, उपसिका तथा गावातील आंबेडकर प्रेमी जनता ही प्रामुख्याने उपस्थित होते.