चंद्रपूर:- महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आज आम आदमी पार्टी चंद्रपुर तर्फे चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मीळून चंद्रपुर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या डॉ,बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच डॉ. बाबासाहेब अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.
या वेळी आम आदमी पार्टी चन्द्रपुर जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे संघटनमंञी प्रशांत येरणे, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, जिल्हा मीडीया प्रमुख राजेश चेडगुलवार, उपाध्यक्ष योगेश आपटे, महानगर सचिव राजु कुडे, महानगर कोषाध्यक्ष सीकंदर सागोरे, दिलीप तेलंग, अजय डुकरे यावेळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.