(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील जि.प.शाळा पळसगुडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करून आदरांजली वाहन्याय आली. याप्रसंगी शाळेचे मुख्यधापक श्री. मा.लेंजे सर आपल्या भाषणातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकुन विद्यार्थी वर्गांना त्यांच्या कार्यावर चलण्याची प्रेरणा निर्माण करुन दिली या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवा कार्यकर्ते श्री. उत्तम भोंगे, गणेश डुकरे, विकास गायकवाड, निखिल भालेराव सुशील गायकवाड, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.