Click Here...👇👇👇

चांदा आयुध निर्माणीत स्फोट.

Bhairav Diwase
⛔१ कामगार गंभीर जखमी.
(संग्रहित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील चांदा आयुध निर्माणीत स्फोट होऊन कामगार गंभीर जखमी होण्याची घटना आज दि.११ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता घडली.

          नितेश गजानन आक्केवार (४२) असे जखमी कामगाराचे नाव असून ते येथील भोज वार्डातील रहिवासी आहेत. आज सकाळी नेहमी प्रमाणे ते आपल्या कर्तव्यावर गेले असता बर्निंग ग्राऊंड मध्ये स्फोट होऊन त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने नागपूर येथील मेडीटिना इस्पितळात दाखल करण्यात आले. ते डी.बी.डब्ल्यू. पदावर कार्यरत आहे.