🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

कुडरारा ग्रामवासियांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली दखल.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील कुडरारा येथे पिण्याच्या पाण्याची नळ योजना तयार करण्यात यावी अशी मागणी करणारे एक निवेदन गोरजा-कुडरारा ग्राम पंचायतीचे सरपंच अरुण टेकाम आणि उपसरपंच श्रावणी प्रफुल्ल घोरुडे यांनी नुकतेच चंद्रपूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांना सादर केले. या निवेदनाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिका-यांनी लगेच कार्यवाही सुरु केली.त्यामुळे समस्त कुडरारा ग्रामवासियांच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.