Top News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असंख्य महिलांचा पक्षप्रवेश.

तालुकाध्यक्ष संतोष देरकर यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- आज दिनांक ११-०१-२०२१ रोज सोमवारला राजुरा शहरातील इंदिरानगर परिसरातील महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. संतोषभाऊ देरकर तसेच राजुरा राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्ष सौ. अर्चनाताई राजू ददगाळ यांच्या नेतत्वामध्ये अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला.
        या महिला कार्यकर्त्यामध्ये अल्का मंगेश वाघमारे, अल्का चंदू देवाळकर, माया विजय रामटेके, शोभा राजू कुंभरे, शहेनाज फिरोज पठाण, देविका प्रवीण टेकाम, पिंकी ऋशि देठे, लक्ष्मी श्रावण आत्राम, सपणा दशरथ मानशेटीवार, जुबेदा पठाण, रविना अशोक आत्राम, जायदा रसुल पठाण तसेच असंख्य महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला.
             याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष श्री रखिब भाई शेख, श्री राजूभाऊ ददगाळ, सचिव संदीप भाऊ पोगला, युवक तालुकाध्यक्ष श्री. आसिफभाई सयद, युवक शहर अध्यक्ष स्वप्नीलभाऊ बाजुजवार, रोहित पवार विचार मंचचे तालुकाध्यक्ष सुजितभाऊ कावळे, उपाध्यक्ष ऑस्टिनभाऊ सावरकर तसेच राहुल वनकर, मंगेश वाघमारे, अक्षय पहानपट्टे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने