बल्लारपूर:- दिनांक 12 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्राचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.हंसराज भैया अहिर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर च्या वतीने बल्लारपूर भाजपा कार्यालयामध्ये स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ साहेब जयंती निमित्त यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली व स्वामीजी च्या जीवनावर युवा दिनानिमित्त व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित बल्लारपूर चे नगराध्यक्ष श्री.हरीशजी शर्मा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, ज्येष्ठ नेते गोपाल रेड्डी, स्वच्छता सभापती येलय्या दादासराफ, नगरसेवक स्वामी रायबरम, ट्रान्सपोर्ट सेलचे तालुकाध्यक्ष गुलशन शर्मा, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मिथलेष पांडे, विशाल शर्मा, विद्यार्थी आघाडी सहसंयोजक प्रतीक बारसागडे, भाजपा शहर सचिव संजय वाजपेयी, सतीश कणकम, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे, जिल्हा सदस्य अभिषेक सातोकर, श्रीकांत आंबेकर, शीवभोला सिंग, सुधाकर पारधी, राजेश कैथवास, हरी लंका, मनीष पोडशेट्टीवार,उदय तांद्रा व त्याचबरोबर युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बल्लारपूर शहरात युवा दिनानिमित्त व्याख्यान कार्यक्रम संपन्न.
बुधवार, जानेवारी १३, २०२१