भद्रावती:- पत्रकार दिनानिमित्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई च्या भद्रावती तालुका शाखेतर्फे दि.६ जानेवारी रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते विनायक गरमडे, नगर परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष संतोष आमने,न.प.पाणी पुरवठा सभापती चंद्रकांत खारकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.नितीन सातभाई, डाॅ.अविशा मडावी,डाॅ.हेमा बुरडकर,डाॅ.श्रद्धा बावणे, डाॅ.प्रांजली शेंडे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर बोरघरे, कार्याध्यक्ष अशोक पोतदार, उपाध्यक्ष सुनील पतरंगे, सरचिटणीस अब्बास अजानी, संघटक जावेद शेख, प्रसिध्दी प्रमुख शाम चटपल्लीवार, सदस्य ईश्वर शर्मा, सुनील बिपटे, रुपचंद धारणे, पवन शिवनकर, सुनील दैदावार, दीपक आसुटकर, जितेंद्र माहुरे, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी मंडल,मंगेश नामोजवार, सपना राठोड, कविता, स्मितेश लोखंडे, बनकर यांची उपस्थिती होती.