राजुरा येथील महिलांनी केला जय भवानी कामगार संघटनेमध्ये प्रवेश.
राजुरा- सविस्तर वृत्त असे की, राजुरा येथील महिलांनी विविध पक्षांच्याखोट्या आश्वासनाला कंटाळून, राजुरा विधानसभा क्षेत्रामधील जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धडाडीचे नेते श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या कामाला प्रेरित होऊन आज दिनांक- 02 फेब्रुवारी 2026 रोजी जय भवानी कामगार संघटना जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे श्री. सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत संघटनेचे नवनियुक्त पदाधिकारी युवा शहराध्यक्ष, राजुरा श्री. रोहित बत्ताशंकर यांच्या पुढाकाराने जय भवानी कामगार संघटनेत प्रवेश केला. जय भवानी कामगार संघटनेमध्ये पक्ष प्रवेश केलेल्या महिला, जयश्री लांडगे, अश्विनी शेंडे, सपना सोनपिपरे, शितल चावरे, वंदना उईके, प्राजक्ता बाहादे,शालिनी तलारी, प्रज्ञा बाहादे, शारदा खडसे, सविता कोल्हे, लीला मोहुर्ले, विठाबाई बत्ताशंकर व
या वेळेस पदाधिकारी श्री. संतोष मेश्राम, तालुका अध्यक्ष राजुर, निखिल बजाई, अयान शेख, आर्यन दुबे आदी उपस्थित होते.

