ग्रामपंचायत हिवरा येथे भाजपचे वर्चस्व.

Bhairav Diwase
हिवरा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- युवा नेते निलेश पुलगमकार यांच्या नेतृत्वाखाली आदर्श शेतकरी ग्रामीण विकास आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून आले.

    ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ वार्ड क्रमांक १ मधून निलेश गिरमाजी पुलगमकर, देवानंद भाऊजी आक्केवार, सौ वर्षा सुभाष कुत्तरमारे वार्ड क्रमांक २ मधुन सौ अरुणा नंदकिशोर नेवारे ७ पैकी ४ उमेदवार विजयी होऊन ग्राम पंचायत हिवरा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा हिवरा गावातील मतदार बंधू भगणींचे जाहीर आभार मानले.