भद्रावती:- दि,24/01/2021 ला भद्रावती येथे राष्ट्रीय बजरंग दल शाखेचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय बजरंग दल शाखेचे उदघाटन चंद्रपुर विभाग अध्यक्ष नंदुभाऊ गट्टूवार चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष सरदार शकंर अरोरा यांचां प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. असून उपस्थित असलेल्या सर्व हिंदू धर्मातील जनतेला योग्य मार्गदर्शन करून आणि हिंदू समाजातील अनेक समस्याला घेवुन गौवश हत्या थाबंली पाहीजे, अयोध्या, काशी, मथुरा तिनो लेगें एक साथ चा नारा हा सध्या चर्चेचा विषय असुन, हिदुं तरुणाना रोजगारमिळाला पाहीजे असे अनेक आदोलना पुढे नेत असतानी हा आभियान राबवित आहे! पुढील काळात सर्वांनी एकत्र येऊन अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम राबवून आणि एकजुटीने एकत्रित येऊन सामील होण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले आहेत.
तत्परतेने अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद मध्ये योग्य भूमिका पार पाडत असल्याने अनेकांना एकत्रित करून आजसुद्धा प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेला मार्गदर्शन करून कमी वेळात आपली भूमिका जबाबदारीने पार पाडत असल्याने कौतुकास्पद आणि अभिमानाने खरा हिंदू धर्मातील नायक म्हणून हिंदू धर्मातील करा प्रतीक आहे ,आणि याचेंबद्दल कितीही माहिती दिली तरी कमीच आहे, कारण उत्स्फूर्तपणे व उत्सुकतेने पुढाकाराने आपले कर्तृत्ववान व्यक्ती आहेत,
कार्यक्रमात सहभागी असलेले प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शंकर सरदार वरोरा, राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ सारसर, राष्ट्रीय महिला परिषद जिल्हा अध्यक्ष-सुशीला ताई मल्ले, ओजस्विनी जिल्हाध्यक्ष दीक्षा ताई एडला , राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष आकाश भाऊ कोडमलवार चंद्रपूर शहराध्यक्ष मुन्ना जाधव राष्ट्रीय मजदूर परिषद रमेश मल्ले चंद्रपूर शहर उपाध्यक्ष अंकुश चवरे
राष्ट्रीय बजरंग दल भद्रावती येथे यांची नियुक्ती करण्यात आली. भद्रावती तालुका कार्यकारी अध्यक्ष -नितीन बावणे भद्रावती तालुका मंत्री विवेक दुर्गे तालुका उपाध्यक्ष रुपेश टोंगे फुकट नगर वार्ड अध्यक्ष शंकर चोखे उपाध्यक्ष सौरभ सोनटक्के महामंत्री महेश वाकुडकर मंत्री राकेश बावणे संपर्क प्रमुख आकाश चोखे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि सदस्य-राजकुमार चोखे संदीप नेहारे सुरज टेकाम आकाश दिलीप अंशू सौरभ रोहित मंगल प्रवीण आचल संकेत संदीप पियुष शुभम अर्पित सत्रू चिंटू राकेश रोहित साहिल दाते दुर्गे इत्यादी उपस्थित होते,