सावली:- सावली येथील कुमारिकेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रोजी दुपारी 01 वाजताच्या दरम्यान दुःखत घडली.
निलम दीपरत्नाकर दुर्गे (वय 17)असे कुमारीकेच नाव आहे. शुक्रवारी रोजी दुपारी 01 वाजताच्या दरम्यान आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर कुमारीका रमाबाई आंबेडकर विद्यालयात वर्ग 11 वीला शिक्षण घेत होती. म्रूत्यूदेह उत्तरीय तपासणीकरिता सावली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.