🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

ग्रामपंचायत मुधोली रिठच्या सरपंचपदी श्री मंगल्रदास लटारु आत्राम तर उपसरपंचपदी सौ-रेखाताई यशवंत देवतळे यांची निवड.


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यातील  ग्रा.प.मुधोली रिठ  येथे सरपंच व उपसरपंच यांनी निवड आज पार पाडली यात सरपंच पदाचे उमेदवार अनुसूचित जमातीतील सर्वसाधारण प्रवर्गातील श्री- मंगल्रदास लटारु आत्राम यांची सरपंच पदाकरिता  निवड करण्यात आली व उपसरपंच पदाकरिता सर्वसाधारन या प्रवर्गातून उपसरपंच या पदाकरिता  सौ-रेखाताई यशवंत देवतळे  यांची निवड करण्यात आली.

      या  ग्रामपंचायत  मुधोली रिठच्या नेतृत्वाखाली  एकूण ७ उमेदवाराची निवड करण्यात आली ०१) श्री- मंगल्रदास लटारु आत्राम नवनिर्वाचित सरपंच अनुसूचित जमातीया  प्रवर्गातून निवडून आले  ,२) सौ-रेखाताई यशवंत देवतळे  निर्वाचित ग्रामपंचायत उपसरपंच  ह्या सर्वसाधारन  स्त्री राखीव   या प्रवर्गातून निवडून आल्या , ३) सौ- कविता रागुनाथ ठाकूर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ह्या अनुसूचित जमातीतील प्रवर्गातून बिनविरोध  निवडून आल्या . ०४) सौ-लता प्रवीण येरमे  नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ह्या अनुसुचीत जमाती या प्रवर्गातून बिनविरोध निवडून आल्या, ५)श्री- बाबुल हरिदास तावाडे ग्रामपंचायत सदस्य ६) श्री-बालाजी रामदास कुसनाके  सदस्य  ७)सौ-पूजा अमोल डोंगरे  नवनिर्वाचित सदस्य हे नामाप्रवर्ग स्त्री गटातून निवडून आल्या या निवड प्रक्रियेत ग्रा.प.अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण गावातील नागरिक समर्थन दिले व आदींनी सहकार्य केले.ग्रा.प.कार्यालय अंतर्ग येणाऱ्या संपूर्ण कर्मचारी वर्ग व नागरीकानी सरपंच उपसरपंच व सदस्ययांचे अभिनंदन केले.                                                                                                                                         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत