Click Here...👇👇👇

बंजारा समाजाच्या लोककलावंताच्या विविध मागण्या सह बंजारा विकास फाउंडेशन च्या वतीने तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- बंजारा विकास फाउंडेशन अध्यक्ष श्नी अरविंद भाऊ चव्हाण यांच्या कडून विविध मागण्या विषयी जिवती तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले या मध्ये बंजारा समाजाच्या वयवृद कलाकारांच्या जिल्हास्तरीय निवड समितीवर बंजारा समाजाच्या एका व्यक्तींचा समावेश करावा व सांस्कृतिक संचनालय जिल्हा परिषद विभागाकडून होणारे सामनाचे विविध कार्यक्रम बंजारा समाजाच्या कलाकारांना मिळावेत आणि दुरदर्शन आकाशवाणी वर कार्यक्रम प्रसारण करण्यात यावे तर मराठी चित्रपटांसाठी शासन ३५ ते ४० टक्के मानधन मदत देत असतो त्याच प्रमाणे बंजारा समाजातील चित्रपटांना मदत करणेबाबत जिवती तहसीलदारांना  निवेदन देण्यात आले या वेळी बंजारा विकास फाउंडेशनचे अध्यक्ष श्नी अरविंद चव्हाण उपाध्यक्ष श्री प्रल्हाद चव्हाण सचिव सौ. उषाताई चव्हाण इ. पदाधिकारी उपस्थित होते