खैरगावत (कावठाळा) प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा कार्यकारणी गठीत.
कोरपना:- तालुक्यातील खैरगाव (कवठाळा) येथे अनेक शेतकरी व तरुणांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला प्रहार संघटनेचे काम व शेतकरी निराधार अपंग बांधव तरुण याना आपलेसे वाटनारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या तत्वावर प्रभावित होऊन अनेक शेतकरी तरुण यांनी प्रहार पक्षत प्रवेश केला या वेळी तरुणांनी गावात होणारा विकास व गावाच्या सामाजिक कामात प्रहार अग्रेसर राहणार असा विश्वास निर्माण केला कोणत्याही गावकऱ्याला कोणतीही समस्या असल्यास त्यांनी प्रहार सेवकांशी सम्पर्क साधावा असे मत प्रहाचे माजी तालुका अध्यक्ष सतीश बिडकर यांनी आपल्या मार्गदर्शन करते वेळी केले.
प्रहार सेवक इजि. अरवींद वाघमारे यांनी तरुणांना गावच्या विकासाठी कस लढायचं यावर मार्गदर्शन केले कार्यक्रम चे आयोजन संजय अतकरे, अनिल गेडाम गणेश मुक्के नितेश मिलमिले प्रमोद गाडगे सुभाष राजूरकर गाडेगाव यांनी केले. गावतुन जाणारा खैरगाव गाडेगाव हा रस्ता व पूल नाल्या च्या पुराणे पुर्णत्वा खराब झाला आहे त्यातून जाण्यायेण्यास गावकर्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्या रस्त्या बद्दल योग्य पाठपुरावा करून रस्ता व पूल सुधारण्यास सम्बंधित अधिकाऱ्यास भाग पाडू अन्यथा अधिकाऱ्यास डाम्बु असे बिडकर यांनी तरुणांना सांगितले