🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

डॉक्टर्स असोसिएशन पदग्रहण सोहला संपन्न.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- जनरल मेडिकल प्रैक्टिशनर एसोसिएशन तालुका कोरपना-गडचांदुर यांचा नवनियुक्त पदाधिकारी  पदग्रहण सोहळा दि. 12/02/21 एरिगेशन गेस्ट हॉउस गडचान्दुर येथे पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून GMPA अध्यक्ष डॉ.लोधिया अध्यक्ष डॉ.खेकडे ,प्रमुख अतिथी डॉ.भोयर,  डॉ. राजूरकर, डॉ कुलभूषण मोरे, डॉ प्रवीन लोनगाडगे, डॉ सिराज, डॉ मंडल हे उपस्थित होते. या प्रसंगी सर्वानुमते डॉ प्रदीप खेकडे याना जनरल मेडिकल प्रैक्टिशनर  एसोसिएशन तालुका कोर्पना अध्यक्ष, उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ठाकरे,  डॉ कुलभूषण मोरे याना सचिव पदि तर डॉ प्रवीन लोनगाडगे याना कोषाध्यक्ष पदि निवड करण्यात आले. त्याचप्रमाणे सहसचिव डॉक्टर पंकज देरकर डॉक्टर प्रविण पेटकर सहकोषाध्यक्ष डॉक्टर स्वप्नील चांदेकर महिला प्रतिनिधी डॉक्टर कोमल हेपट यांची निवड करण्यात आली.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रोहित गोवर्धने यांनी केले तर प्रास्ताविक भाषण डॉक्टर कुलभूषण मोरे यांनी मांडले या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व पॅथीचे डॉक्टर्स सहकुटुंब उपस्थित होते या कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्याकरिता पॅथॉलॉजी असोसिएशनने पुढाकार घेतला आभार प्रदर्शन डॉक्टर पुणेकर यांनी केले

 सर्व नवनियुक्त मान्यवर आणि प्रमुख पाहुणे कार्यक्रमाला उपस्थित होते.