🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

सावली तालुकातील लोढोली येथे काँग्रेसची सत्ता स्थापित.

Bhairav Diwase.      Feb 12, 2021
सावली:- सावली लोढोली येथे नुकताच पारपडलेल्या ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडनुकीत माजी उपसरपंच दिलीप लटारे  याच्या नेतृत्तवात काँग्रेस ची पुन्हा एकदा स्थापना झाली असल्याने अनेकांमध्ये आनदाचे पाहायला मिळत आहे.

     यावेळी उपसरपंच पदी श्री प्रमोद खोबे याची निवड करण्यात आली. त्यावेळी नवनिर्वाचीत ग्रामपंचात सदस्या श्री राजु बदलकर, सौ शालीना खोबे, शिल्पाताई भांडेकर, निकीता गेडाम, गीता मडावी, उष्टू पेंन्दोर, परीमल बोदलकर उपस्थित होते. त्यावेळी माजी उपसरपंच दिलीप लटारे यानी सर्व सद्यक्षाचे अभिनंदन केले त्यावेळी लोढोली वासीय उपस्थित होते.