पोंभूर्णा:- पोंभुर्णा तालूका काँग्रेस कमेटीची उपाध्यक्ष- ८, सचिव- ७, सहसचिव- ७, प्रसिध्दी प्रमुख- १ मार्गदर्शक- २, संघटक- ७, कोषाध्यक्ष -१, सदस्य -३५ अशी मोठी जम्बो कार्यकारीणी गठीत करण्यात येऊन त्यांना मा. प्रकाशभाऊ देवतळे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, (ग्रामीण) यांचे मान्यतेने नियुक्ती करण्यांत आलेली असून मा. सोनीयाजी गांधी यांच्या दृष्टीकोन त्यांचे उदिष्टाचे महत्व ओळखून मा. नाना पटोले साहेब, प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मा. ना. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात श्री. खा. बाळुभाऊ धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष श्री. मा. प्रकाश देवतळे यांच्या निर्देशानुसार कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. आपण सुयोग काम करून काँग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नशिल राहावे असे आव्हान तालूका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष यांचे वतीने करण्यांत आली.
पोंभुर्णा तालुक्यात कॉंग्रेसची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे... खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि फाइल डाऊनलोड करा.
👇👇👇👇👇👇