दोन युवकांनी संपविली आपली जीवन यात्रा.

Bhairav Diwase
0

Bhairav Diwase.    March 18, 2021
बल्लारपुर:- शहरात बुधवारी रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाने फाशी लावली तर एकाने बाथरूम साफ करण्यात येणारी हरफीक पिउन आपली जीवन यात्रा संपविली.

जवान निखिल बुरांडे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.


राजू नरसैय्या एनग्नदुलवार (28)यांनी आपले पिता नरसैय्यायांची अवकाळी मृत्यू झाल्याने मनावर परिणाम होऊन बिमार राहत होता आणि बुधवारी रात्री त्यांने बाथरूम मध्ये वापरात असलेले हारपिक पिऊन घेतले. घरच्यांना माहिती होताच दवाखान्यात नेले परंतु त्यांने आपला जीव गमावला.

      दुसऱ्या घटना मध्ये रवींद्र नगर वॉर्ड रहिवासी शुभम राजू बहुरिया (26) यांने आपल्या आई ला सांगून घराच्या वरती मजल्यावर झोपण्याकरिता जातो म्हणून गेला व रुम मध्ये दोरी लटकवून फाशी लावून आत्महत्या केली. ही घटना सकाळी आठ वाजता कळली. अद्याप आत्महत्या चे कारण कळू शकले नाही. या दोन्ही घटनांचे तपास बल्लारपुर पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)