Top News

शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा गॅस डिझल भाववाढ विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेस चे धरणा निर्देशने.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांच्या अध्यक्षतेखाली कोरपना येथील सुलतान चौकात केंद्र शासनाच्या तिच्या धोरणाने या देशातील शेतकऱ्यांना आत्महत्या ची पाळी आली आहे 120 दिवसापेक्षा ही  अधिकदिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत उद्योजकांच्या  दारावर शेतकऱ्यांना नेऊन ठेवण्याची पाळी शेतकऱ्यावर आणली आहे स्वतंत्र नंतर कधी नव्हे एवढी भाववाढ झाल्याने जनसामान्य नागरिकांचे  कमर डे मोडली आहे महिलाओं के सन्मान में उज्वला योजना म्हणून देशाच्या महिलांच्या डोळ्यात अश्रू  गॅस   भाववाढ मुळेनिर्माण झाले आहे देशांच्या बेरोजगारीचा आकडा झपाट्याने वाढत असून दोन कोटी नोकऱ्या देणारे सरकार   फसवीघोषणा करून हातातील रोजगार हिरावला यामुळे अनेक छोटे उद्योग बंद पडले तर अनेक राष्ट्रीयकरण झालेल्या शासकीय मालमत्ता  खाजगीकरणाच्या नावावर  मोठा  उद्योगपतीच्या घशात घातल्या जात आहे डीजल पेट्रोल जीवनावश्यक वस्तू   भाववाढ झाल्याने सामान्य नागरिकांचं जगणे कठीण झाले आहे अनेक शेतकऱ्यांचे आपले जीवन संपविले तरी शासनाला जाग आला नाही अहंकारी राजाप्रमाणे राज करणाऱ्या केंद्र शासनाच्या धोरणाचा जाहीर निषेध    धरणे घोषणा निदर्शनेकरून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे निवेदन कोरपना येथील तहसीलदार वाकले कर  साहेब.यांना मंडळाने दिले यावेळी अरुण निमजे राजुरा विधानसभा अध्यक्ष. आबिद अली .शरद भाऊ जोगी तालुका अध्यक्ष. नगरपालिका उपाध्यक्ष गडचांदूर     प्रवीण काकडे जिल्हा सचिव चंद्रपूर  प्रवीण मेश्राम  तालुका सचिव कोरपना करण सिंग तालुका उपाध्यक्ष.रफिक निजामी माजी राष्ट्रवादी शहर . आकाश वराठे . राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष. सुनील अर्किलवार जिल्हा उपाध्यक्ष. कल्पना ताई निमजे नगरसेविका गडचांदूर..नगरसेवक  सोहेल    अली.विनोद जुमळे .प्रवीण जाधव .विकास टेकाम. भाऊराव   दाकरे  . प्रफुल रोहन कुरसंगे.नथुजी  लोंढे .बंडू वडस्कर .रमेश ढाकरे. अतुल सौदागरे. मोबीन  बॅग. भिमराज धोटे .धनराज जीवने. गणेश पेंदोर. यांचेसह शेकडो महिला पुरुषांनी निदर्शने करून केंद्र शासनाचा वाडीचा निषेध केला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने