Top News

ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही क्षयरोग नियंत्रण पथक.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला.  दि 24 मार्च 2021 ला ग्रामीण रुग्णालय क्षयरोग नियंत्रण पथक सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग दिनाचे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून "वेळ निघून जात आहे, क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची" हे या वर्षाचे घोष वाक्याची घोषणा करून जनतेला क्षयरोगाची लक्षणे व औषधोपचार याबद्दल माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
संत गजानन महाराज नर्सिंग कॉलेज मध्ये मास्क चे वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर सिंदेवाही येथील बसस्थानक येथे मास्क चे वितरण करून माहिती फलक वाटप करून जनजागृती करण्यात आले या कर्करामच्या यशस्विसाठी ग्रा. रु. सिंदेवाही चे वैद्यकीय अधीक्षक मा डॉ. रोहन झाडे सर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास मानकर सर , डॉ.गेडाम सर (m.o. phc- वासेरा)तसेच एस टी एल एस विलास साखरे व एस टी एस पराग बनकर व मोरेश्वर ढोरे,मेश्राम (कोविड योद्धा) सर्व उपस्थित आरोग्य कर्मचारी,  लिंक वर्कर प्रकल्प चंद्रपूर यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी पार पडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने