महात्मा ज्योतिबा फुले पुतळा समिती पोंभुर्णाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची पुण्यतिथी साजरी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.   March 10, 2021

पोंभुर्णा:- महात्मा ज्योतिबा फुले पुतळा समिती पोंभुर्णाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ज्ञानज्योति सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मौन घेण्यात आले.
त्यावेळी पुतळा समिती अध्यक्ष छत्रपती गुरनुले, उपाध्यक्ष सेवा निवृत्त शिक्षक  सीताराम गुरनुले, सचिव गुलाब गुरनुले, दयानंद गुरनुले, चरणदास गुरनुले, अभय गुरनुले, आनंदराव गुरनुले, धनराज ठाकरे, दिलीप गुरनुले, पंकज कोटरंगे, रूपंचद गुरनुले, हेमंत गुरनुले, प्रभाकर गुरनुले, रेखाताई गुरनुले, योगिता गुरनुले, रुंदाबाई गुरनुले, सुलोचना गुरनुले, सविता गुरनुले व इतर समाज बांधव उपस्थित होते.