पोंभुर्णा :- सावित्रीमाई फुले पुण्यतिथी निमित्त अ. भा.म. फुले समता परिषद पोंभुर्णा तर्फे आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला अ. भा. समता परिषदेचे ज़िल्हा उपाध्यक्ष सदगुरु ढोले, तालुका अध्यक्ष भुजंगराव ढोले, श्रीकांत शेंडे, नलूजी गुरनुले, बबनराव गोरंतवार,मुरलीधर गुरनुले रोशन गुरनुले, भसारकर सर, रुषीजी गुरनुले, गुरूदास गुरनुले, वसंत मोहुर्ले, आकाश त्रिपतीवार, अमोल ढोले, दिनेश नैताम, विजय गुरनुले, शाबान खान पठाण, वसंत गुरनुले, व समस्त पोंभुर्णा येथील नागरिक उपस्थित होते.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पोंभुर्णा तर्फे सावित्रीमाई फुले यांना आदरांजली.
बुधवार, मार्च १०, २०२१
Tags