Top News

भाजपा नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कोरोनाची लस.


Bhairav Diwase. March 12, 2021
चंद्रपूर:- भाजपा नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोनाची लस घेतली आहे. चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मुनगंटीवारांनी कोव्हिशील्डचा पहिला डोस घेतला. 
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोनाची लस घेतली आहे. सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतला. आ‌ मुनगंटीवारासह त्यांच्या पत्नीनेही कोरोना लस घेतली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने