भिमणी येथील पिंपळशेंडे यांच्या घरालगत असलेल्या तणसीला आग.

Bhairav Diwase
11 वाजताच्या सुमारास लागली आग.

पोंभुर्णा अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली.
Bhairav Diwase.     April 10, 2021
व्हिडिओ पहा.......
👇👇👇👇👇👇👇👇
पोंभुर्णा अग्निशामक दलाकडून थोडक्यात माहिती.....