Top News

कुडरारा येथे अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील कुडरारा येथे अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन जि.प.सदस्य यशवंत वाघ यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी उपसरपंच श्रावणी प्रफुल्ल घोरुडे, कंत्राटदार हेलवटे आणि गावातील नागरिक उपस्थित होते.लवकरच इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन चिमुकल्यांच्या सेवेत इमारत रुजू होणार असल्याने गावक-यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने