बल्लारपूर:- दिनांक 31 मार्च 2021 रोजी मा.आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.हंसराज भैया अहिर व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर भाजपा कार्यालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जय भवानी जय शिवाजी चा जयघोष करून सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते लखन सिंहजी चंदेल, बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीशजी शर्मा, कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजयजी दुबे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, शहराध्यक्ष काशीनाथ सिंह, ज्येष्ठ नेते निलेश खरबडे, समीर केने, मनीष पांडे, रनंजय सिंह, मीना चौधरी, येलय्या दासरफ, स्वामी रायबरम, जयश्री मोहूरले, सुवर्णा भटारकर, बुचय्या कंदिवार, मिथलेश पांडे, विशाल शर्मा, शिवाजी चांदेकर, घनश्याम बुरडकर, सतीश कणकम, किशोर मोहूरले, आदित्य शिंगाडे, मोहित डंगोरे, छगन जुलमे, मुन्ना ठाकूर, संजय बाजपेयी, प्रकाश दोतपेल्ली, सुधाकर पारधी, राजेश कैथवास, मनीष रामील्ला, राजकुमार श्रीवास्तव,श्रीकांत उपाध्याय, पियूष मेश्राम, रिंकू गुप्ता, मौला निषाद त्याच बरोबर सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.