जिल्हाधिकारी-व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय.
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून वाढत्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी झूम द्वारे मीटिंग घेतली या मिटिंग मध्ये बुधवार ते रविवार जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आता चंद्रपूर मध्ये बुधवार ते रविवार जनता कर्फ्यू राहणार असून सोमवार व मंगळवारी जीवनावश्यक वस्तू ची दुकाने सुरू राहतील
बुधवार ते रविवार जनता कर्फ्यु....
जिल्हाधिकारी-व्यापारी झूम मीटिंग मधील निर्णय चंद्रपूर सोमवार व मंगळवार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू