Click Here...👇👇👇

कोरोनाबाधिताची फरफट! बेडसाठी केला चंद्रपुर-तेलंगणा- चंद्रपुर प्रवास.

Bhairav Diwase

Bhairav Diwase. April 14, 2021
चंद्रपूर:- राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. यामुळे पुन्हा एकदा कोविड सेंटर्समधील बेडस फुल झाले आहेत. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका कोरोनाबाधित रुग्णाला बेडसाठी चंद्रपूर-तेलंगणा-चंद्रपूर असा क्‍लेशदायक प्रवास करावा लागल्याचे समोर आले आहे.

शिवानी वडेट्टीवार यांची "ति" पोस्ट झाली सोशल मीडियावर व्हायरल.... 

24 तासात 1235 बाधितांची नोंद; 13 जनांचा मृत्यू. 

      ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना वरोरा आणि चंद्रपूर शहरात बेड मिळाला नाही. त्यानंतर रुग्णवाहिकेने ते थेट तेलंगणा राज्यात गेले. मात्र तिथेही बेड न मिळाल्याने ते पुन्हा चंद्रपुरात परतले. या सर्व खटाटोपात 24 तासांपेक्षा जास्त वेळ निघून गेला.