🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

वैनगंगा नदीपात्रात बुडून इसमाचा मृत्यू.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- वैनगंगा नदी पात्रात बुडून इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे. मृतक इसमाचे नाव मनोहर काशिनाथ ढोंगे वय वर्ष 45 असे असून बरडकिन्ही गावातील रहिवाशी आहे.

       सविस्तर वृत्तांत या प्रमाणे आहे की मृतक इसमाची शेती ही वैनगंगा नदी पात्राच्या किनाऱ्यावर असून पाणी पिण्यासाठी वैनगंगा  नदीपात्राच्या जवळ गेला असता अचानक वैनगंगा नदीपात्राच्या किनाऱ्याववरून पाय घसरला असता मृतक मनोहर हा वैनगंगा नदीपात्रात पडला. वैनगंगा नदीपात्र इतके खोल आहे की मनोहर जसा पडला तसाच वैनगंगा नदी पात्राममध्ये लुप्त झाला.

    लगेच पाणबुड्याना पाचारण करण्यात आले. तब्बल तीन तासांच्या शोधमोहीमे नंतर मनोहरचे शव हाती लागले.
 मनोहरच्या पच्छात्य बाबा पत्नी दोन मुली असा  छोटासा कुटुंब आहे.
 
     मनोहर हा घरचा कर्ता पुरुष होता. कर्ता पुरुष गेल्याने ढोंगे कुटुंबावर दुखाच डोंगर कोसळले. मनोहर हा अत्यंत मनमिळाऊ स्वाभावाचा होता.त्याच्या जाण्याने गावपरीसरात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत