पोंभुर्णा:- श्री. साईकृपा विद्यालय चिंतलधाबा येथील शिक्षक आणि स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल पोंभुर्णा येथील पालक स्व. प्रदीप टेकाम सर यांचे निधन झालं. ते श्री. साईकृपा विद्यालय चिंतलधाबा येथे भुगोल विषय शिकवत होते.
त्यांच्या आत्म्यास शांती मिळो आणि परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
💐🙏🙏🙏💐