बेरोजगारांना तीन हजार रुपये मंजूर करा.

Bhairav Diwase
बसपाचे जिल्हा महासचिव मारोती वनकर यांची निवेदनाद्वारे मागणी.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लाकडाऊन लागू करण्यात आले. असल्याने बेरोजगारांना लाँकडाउन काळात तीन हजार रुपये भत्ता मंजूर करावी असी मागणी बसपाचे जिल्हा महासचिव मारोती वनकर यांची निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाला केली आहे. वनकर यांनी निवेदनात असे म्हटले आहे कि, कामगारांना तीन हजार रुपये व बांधकाम कामगार याना पाच हजार रुपये इतका बेरोजगार भत्ता म्हणून मंजूर करा असी मागणी यांनी केले आहे.