संजय भाऊ च्या जाण्याने भाजपा ला खूप मोठा धक्का बसला:- जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले

Bhairav Diwase

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते संजय भाऊ देवतळे यांचे आज कोरोनाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने भाजप ला खूप मोठा धक्का बसला. वरोरा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांचं खूप मोठ योगदान आहे. या दुःखातून लवकरच सावरण्याची त्यांच्या परिवारासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.