१९ वर्षीय मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या.

Bhairav Diwase

Bhairav Diwase. April 24, 2021
चामोर्शी:- चामोर्शी तालुकाच्या मुख्यालयापासून जवळच असलेल्या आमगाव महाल येथे आज एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. रोशन गोपीनाथ मोहूर्ले वय वर्ष 19 हा मुलगा घरी कुणीच नसतांना आज सकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.

मृत्यूचे कारण अजूनही कळलेलं नाही. पुढील तपास चामोर्शी पोलीस करत आहे.