जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

ग्रामपंचायत भामडेळी येथे मच्छरदाणीचे वितरण.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- देशात एकीकडे कोरोनाची महामारी सुरू असताना आता पावसाळा सुरू होण्याच्या मार्गावर असल्याने गावात मलेरिया, डेंगू आणि यासारखे इतर आजार टाळण्यासाठी गट ग्रामपंचायत भामडेळी व प्राथमिक आरोग्य केंद्र मुधोली उपकेंद्र मोहर्ली यांचे संयुक्त विद्यमाने भामडेळी येथे प्रत्येक कुटुंबाला नुकतेच मच्छरदाणीचे वितरण करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ सुषमा अमोल जीवतोडे, उपसरपंच शामल नन्नावरे, सदस्य शीतल दाभेकर, सचिव चव्हाण, मोहर्ली उपकेंद्राचे पथक, ग्रामसेवक राठोड, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी विनोद घरत, संगणक परिचालक ईश्वर घोडमारे व ग्रामपंचायत चे सर्व सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत