(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- युवा सेना चंद्रपूर तर्फे घरी उपचार घेत असलेल्या गरजू कोविड रुग्णांना वाफारा मशीनचे नुकतेच वितरण करण्यात आले.
यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे, जिल्हा समन्वयक नगरसेवक पप्पू सारवन, अमोल कोल्हे, कल्याण मंडल, उमेश काकडे, शैलेश पारेकर, अंकित चूनारकर, सौरभ महाजन आदी युवासैनिक उपस्थित होते.