चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे भाजपा नगरसेवक अंकुश सावसागडे यांचे कोरोनामुळे निधन.

Bhairav Diwase

Bhairav Diwase. May 01, 2021
थोडक्यात.....
चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे भाजपा नगरसेवक तथा झोन सभापती अंकुश सावसागडे यांचे कोरोना आजाराने दुःखद निधन झाले. ते प्रभाग क्र 3 इंदिरानगर येथील नगरसेवक होते.