Click Here...👇👇👇

माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची शेगाव बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.श्री हंसराज भैया अहिर यांनी आज दि 27/05/ 2021शेगाव बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. कोवीड पेशंट तसेच covid-19 प्रतिबंधक लसीकरणा च्या मोहीम संबंधित माहिती घेतली व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स व कर्मचारी स्टॉप च्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले. तथा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

याप्रसंगी शेगाव बु सरपंच सिद्धार्थ भाऊ पाटील, सचिन भाऊ नरड जिल्हा महामंत्री भाजयुमो, राजुभाऊ बच्चुवार भाजपा नेते, मानकर सर भाजपा नेते , ईश्वर नरड, विजय बरडे, अजय लोडे, महेश देवतळे, यश काढवटे उपस्थित होते. आणि शेगाव बु ग्रामपंचायतला भेट दिली.