जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

कोरोनानी निधन झालेल्या कुटूंबाला त्वरीत गोंडपिपरी विशेष निधीतून मदत.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- गोंडपिपरी येथील गुराखी भूरूजी सिडाम यांचे कोरोनानी दु:खद निधन झाले. कुटूंबावर आर्थिक संकट उद्भवले. यातच गोंडपिपरी विशेष निधीतून तात्काळ पाच हजाराची मदत देण्यात आली.

या प्रसंगी डी. मेश्राम साहेब तहसीलदार गोंडपिपरी, बबनजी निकोडे भाजपा तालुकाध्यक्ष गोंडपिपरी, सुरेशजी चौधरी सभापती कृषी उ. बाजार समिती गोंडपिपरी, साईनाथजी मास्टे समाज सेवक गोंडपिपरी, मा.संजयजी झाडे माजी नगराध्यक्ष गोंडपिपरी, मा. चेतनसिहजी बैस माजी उप नगराध्यक्ष गोंडपिपरी यांच्या उपस्थितीत सुरेशजी चौधरी याच्या हातानी निधी कूटूंबाना देण्यात आली.
नगर पंचायत गोंडपिपरी सफाई कामगार वसंता गेडाम यांचे सेवा करतांना कोरोनानी निधन झाले यांना पण त्यांच्या कुटूंबीयांना दहा हजाराची रुपये देण्यात आली.
(ज्या गरीब कूटूंबातीच्या सदस्यांची कोरोनामुळे निधन झाले अशा कूटूबांना आपण गोंडपिपरी विशेष निधीमध्ये स्वईच्छेनी आपल योगदान देता येईल. अशा सर्वांनी मेश्राम साहेब तहसीलदार गोंडपिपरी यांच्या गोंडपिपरी विशेष निधीमध्ये जमा करावी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत