जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथे वितरण.


माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून उपक्रम संपन्न.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दि. 30/5/2021 ला प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथे डॉक्टर, नर्स, सर्व कर्मचारी स्टाफ यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती बांधकाम सभापती राजूभाऊ गायकवाड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ भगवान गायकवाड, ज्येष्ठ नेते बाबा भागडे, भाजपा नेते ओम मांडवकर, पंचायत समिती सदस्य खुशाल सोमलकर, पंचायत समिती सदस्य पपीता गुळघाणे, डॉ. देवतळे, सरपंच, उपसरपंच कोसरसार, सरपंच, उपसरपंच वाढोडा भाजप कार्यकर्ता व गावकरी वर्ग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत