🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

राईस मिल परिसरात 3 वाघांचा थरार.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पवनपार (टेकरी) गावाजवळील साई राईस मिल परिसरात 12 जूनला वाघीण आपल्या 2 बछड्या समवेत ठाण मांडून बसली होती. या परीसरातील नागरिकांनी वाघांना बघण्यासाठी त्या परिसरात गर्दी केल्याने वनविभागाच व पोलिसांच्या चमूने गर्दीला बाजूला केले.
अचानक 3 वाघ सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गावालगत दिसल्याने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. वनविभाग व पोलिसांच्या चमूने वाघीण व 2 बछड्याना जंगलाच्या दिशेने हाकलून लावले.