🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

45 वर्षीय इसमाची आत्महत्या.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील धानोरा गावा जवळ कविटपेट लाभान गुडया कडे जाणाऱ्या पायदड रस्त्यावर आज दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास एक मृत देह कविटपेट येथील रमेश घुग्लोत यांना दिसला आणि त्यांनी त्वरीत विरुर पोलीस स्टेशन ला माहिती दिली असता पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण तिवारी यांच्या मार्गदर्शनात ताबडतोब कर्मचारी घटनास्थाळी पोहचून त्याची तपासणी केली.
16 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या. 

चेक आष्टा फाट्याजवळ दोन दुचाकीचा भीषण अपघात.

    मृतकाचे नाव बंडू प्रभाकर लोनगाडगे वय 45 वर्ष राहणार जवाहर नगर राजुरा येथील असून हे वडगाव येथील किसान विद्यालयात शिपाई (चपरासी) म्हणून कार्यरत होते अशी माहिती मिळाली. सदर घटने संदर्भात घटनास्थळी पंचानामा केला असता तिथे मोनो प्रोटो फास्फोराइट नावाची विषारी औषधाची अर्द्धि औषध भरून बॉटल सापडली आणि मृतकाचा मृत्यू हे त्याच औषधाने झाले असा स्वंशय व्यक्त केला जात आहे.
विरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शनात मौका पंचनाम्या करिता पोलीस उपनिरीक्षक वडतकर ,पोहवा कुड़संगे, पोहवा वाघदरकर , पोशी मडावी, पोशी खंडाडे, पोशी भगवान मुंडे, सैनिक अशोक वरवाडे, सैनिक पत्रु ठाकरे  यांनी घटना स्थळी पोहचून पंचनामा केला व शव शववीच्छेदणा करीता  उप जिल्हा रुग्णालय राजुरा येथे पाठविन्यात आले, पुढील‌ तपास विरूर पोलीस करीत आहे‌.