अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भद्रावतीने 'आरोग्य रक्षक' अभियान घेतले हातात.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- अखिल भारतीय विद्यार्थी, भद्रावतीने ' ABVP येतेय तुमच्या गावात' या संकल्पनेतून ' आरोग्य रक्षक ' अभियानला १२ जुन २०२१ पासून मांगाली( ता. भद्रावती), या गावातून जोमाने सुरुवात केली. या अभियान दरम्यान कार्यकर्त्यांनी Oxymeter' ऑक्सिजन लेवल त्यांना सांगितले. जर कुठल्या नागरिकांचं ऑक्सिजन लेवल नॉर्मल नसेल तर त्यांना सांगून 'Alert' करणे असा या अभियाना मागे संकल्प आहे. या सोबतच 'Vaccine' बद्दलच्या चुकीचे समज दूर करणे व 'Vaccine' घ्या साठी जनजागृती केली. या अभियान दरम्यान नागरिक मास्क न लावून आडळ्ले त्यांना मास्कचा महत्व सांगितला. यावेळी नगरमंत्री जयेश प्रशांत भडगरे, रोहित येसंनकर, चंदन ठाकूर,तनुजा येरणे,मयुर भडगरे उपस्थित होते.