जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

ग्रामपंचायत जामतुकूम येथे जिल्हास्तरीय आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट ग्राम पाहणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- आज दि. 03 जुन 2021ला पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत जामतुकूम येथे जिल्हास्तरीय आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट ग्राम पाहणी करण्याकरिता आली होती.

या टिममध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प चंद्रपूर (CEO) उप मुख्य कार्यकरी अधिकारी पंचायत विभाग जि.प. चंद्रपूर (DF.CEO), संवर्ग विकास अधिकारी पं. स. पोंभुर्णा (B.D.O ), विस्तार अधिकारी पं. स. पोंभुर्णा, कृषी अधिकारी पं. स. पोंभुर्णा, बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली.
    यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, ग्रा. पं. कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पोंभूर्णा अंतर्गत आज दिनांक 3-6-2021 रोजी राहुल कर्डिले (CEO) जिल्हा परिषद चंद्रपूर तसेच मा.श्री.कलोडे सर (DF.CEO), यांच्या हस्ते BMMU कक्षा द्वारे तयार करण्यात आलेले वार्षिक अंक "उमेद अभियानाची यशस्वी वाटचाल" चे प्रकाशन करण्यात आले. 

   सोबत मरसकोल्हे BDO पंचायत समिती पोंभूर्णा यांची सुद्धा उपस्थिती होती. तसेच राजेश दुधे BMM व भिंमटे BM-IBCB कु. आडे BC-FL, लेंनगुरे CC यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत