जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏

✌️

अखिल भारतिय विद्यार्थी परिषद, भद्रावतीने राबविला 'विषाणू मुक्त अभियान'.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- अखिल भारतिय विद्यार्थी परिषद, शाखा भद्रावतीने मंगळवार १ जुन पासून 'भद्रावती विषाणू मुक्त' अभियान ग्रामीण रुग्णालया पासून राबवाणयास सुरुवात केली. या वेळेस अभाविप कार्यकर्त्यांनी पुर्ण ग्रामीण रुग्णालय, पुलिस सटेशन व बस स्टँड सेनिटाइज़ केले. या वेळेस नगरमंत्री जयेश प्रशांत भडगरे, यश चौधरी तनुजा येरने, गौरव पारधे व मयुर भडगरे यांनी सयोग केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत